Hamlet: आंबेडकर नगर - Ambedkar Nagar Taluka: सोलापूर - Solapur District: सोलापूर - Solapur State: Maharashtra Corpus: Western Maharastra Google Maps | OpenStreetMap
आंबेडकरनगर ही खूप मोठी वसाहत आहे. भीमबाई सिध्दगणेश म्हणाल्या की आम्ही ही वसवली. जमीन मिळवण्यासाठी खटपट केली. बदुतेक घरे पक्क्या बांधणीची आहेत. येथे पुष्कळ जातीची लोक रहातात. महार, मांग, बलुतेदार, भटके, मुसलमान सर्व रहातात. संबंघ चांगले आहेत.
Hamlet: नवी बुधवारपेठ - Navi Budhavarpeth Taluka: सोलापूर - Solapur District: सोलापूर - Solapur State: Maharashtra Corpus: Western Maharastra Google Maps | OpenStreetMap