Cast: नवबौध्द / Navbaudha Village: सोलापूर / Solapur Hamlet: आंबेडकर नगर / Ambedkar Nagar Taluka: सोलापूर / Solapur District: सोलापूर / Solapur Gender: F | वयः ६५ एक मुलगाः १ एक मुलगीः १ विधवा सून अंगावर उकळत दूध सांडून पेटली तिला वाचवायला गेला तर दोघेपण जळून गेले. त्यावेळे पासून गाण म्हणत नाही. त्या मुलाला एक मुलगा, एक मुलगी आहे. घरची परिस्थितीः यांचा नवरा रेल्वेत नोकरीला होता. तो गाण म्हणायचा. नणदावा वाद्य वाजवायचा. यासर्वांनी गायन पार्टी काढली होती. या त्यात गाणी म्हणायच्या. कार्यक्रम करायचे. २२ सप्टेंबर २००१ ला यांची गाणी व मुलाखत घेतली. | ||