=> Display all villages (1120 records)
Hamlet: आंबेडकर नगर - Ambedkar Nagar Taluka: सोलापूर - Solapur District: सोलापूर - Solapur State: Maharashtra Corpus: Western Maharastra Performers: अष्टपुत्रे रूखमाणी कन्हैया - Ashtaputre Rukhamini Kanhaya बिडबाग बेबी संभाजी - Bidbag Baby Sambhaji बिडबाग पार्वती संभाजी - Bidbagh Parvati Sambhaji गायकवाड संपदा - Gaykwad Sampada कांबळे नागुबाई चंगप्पा - Kamble Nagu Changappa लोंढे जनाबाई - Londhe Jana लोंढे लक्ष्मीबाई - Londhe Lakshmi राजगुरू कमल ज्ञानेश्वर - Rajguru Kamal Dnyneshwar रणसिंगारे लोचनाबाई बाजीरावपंत - Ranasingare Lochana Bajirao सिध्दगणेश भीमबाई लक्ष्मण - Siddha Ganesh Bhim Lakshman |
आंबेडकरनगर ही खूप मोठी वसाहत आहे. भीमबाई सिध्दगणेश म्हणाल्या की आम्ही ही वसवली. जमीन मिळवण्यासाठी खटपट केली. बदुतेक घरे पक्क्या बांधणीची आहेत. येथे पुष्कळ जातीची लोक रहातात. महार, मांग, बलुतेदार, भटके, मुसलमान सर्व रहातात. संबंघ चांगले आहेत. | ||