Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Hamlet: आंबेडकर नगर / Ambedkar Nagar Taluka: सोलापूर / Solapur District: सोलापूर / Solapur Gender: F | वयः३० अविवाहीत ती आंधळी आहे. आई जवळ रहाते. आवाज छान आहे. बाया म्हणाल्या आंधळी आहे तर गाणी चांगली येतात. तिला सगळीकडे गाण म्हणायला बोलावतात. २३ सप्टेंबर २००१ ला यांची गाणी व मुलाखत घेतली. | ||