Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Hamlet: आंबेडकर नगर / Ambedkar Nagar Taluka: सोलापूर / Solapur District: सोलापूर / Solapur Gender: F | वयः४० मुलगेः ४ मुलीः २ आईच ऐकून शिकले. घरची परिस्थितीः नवरा कंपनीत कामाला. मुल शिकतात. गाण म्हणण्याची आवड वाटली. तुझ्या जवळून हालू नयेस वाटत. या मुळे तिची डाळ जळली. २३ सप्टेंबर २००१ ला यांची गाणी व मुलाखत घेतली. | ||