Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Hamlet: आंबेडकर नगर / Ambedkar Nagar Taluka: सोलापूर / Solapur District: सोलापूर / Solapur Gender: F | एक अंगणवाडीच्या बाई शिवशरण बाईंच्या शेजारी रहातात. त्यांनी या बाईंकडून आमच्यासाठी ओव्या लिहून आणल्या २३ सप्टेंबर २००१ ला यांची गाणी व मुलाखत घेतली. | ||