Cast: चर्मकार / Charmakar Village: सोलापूर / Solapur Taluka: सोलापूर / Solapur District: सोलापूर / Solapur Gender: F | वयः ५० मुलगा ःनाही मुलगी ः१ ओव्या आई व मावशीकडून शिकले. व्यवसायः शेती नाही, मजुरी करतात व मुले सुध्दा मजुरी करतात. आपले दुबळेपण असले की कोणी विचारत नाही.जन्मच मजुरी करून गेली. दोन वर्षापूर्वी संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळत होते. आता ते पण मिळत नाहीत. विधवा आहेत पुष्कळ गाणी येतात. सप्त्यात गाणी म्हणतात.. यांची मुलाखत व गाणी आळंदी येथे १९.११ २००० या दिवशी घेतली. त्या कार्तीकी एकादशी निमित्त आल्या होत्या. | ||