Cast: मातंग / Matang Village: / Hamlet: नवी बुधवारपेठ / Navi Budhavarpeth Taluka: सोलापूर / Solapur District: सोलापूर / Solapur Gender: F | वयः ५५ मुलगा ः नाही मुली ः २ व्यवसायः केरसुण्या करतात घरची परिस्थितीः नवरा म्युनसीपालटीत होता. नवरा मदत करतो. एका मुलीच लग्न केलय नणदेच्या मुलाला दिली. घर जावई करून घेतला आहे. यांना बाबासाहेबांची गाणी येत नाहीत. इतर गाणी मात्र खूपच येतात. २३ सप्टेंबर २००१ ला यांची गाणी व मुलाखत घेतली. | ||