Hamlet: फुलेनगर - Phulenagar Taluka: नाशिक - Nashik District: नाशिक - Nashik State: Maharashtra Corpus: Western Maharastra
Songs in this location Performers: ढेरींगे पुष्पा - Dhering Pushpa ढेरींगे बकुबाई - Dheringe Baku ढेरींगे कल्पना भास्कर - Dheringe Kalpana Bhaskar ढेरींगे फुलाबाई - Dheringe Phula ढेरींगे राधाबाई - Dheringe Radha ढेरींगे रंजना - Dheringe Ranjana
|
ही पळशे गावाची वस्ती. याला मळा सुध्दा म्हणतात. पूर्वी सिन्नरहून येणार्या बैलगाड्या येथे थांबत असत. या भागाला गाडी उतारा म्हणून ओळखत. पुढे इंदीरा गांधींनी गरीबांना घरे बांधून देण्याची योजना काढली तेंव्हा याला फुले नगर नाव पडले. |
|