Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: नाशिक / Nashik District: नाशिक / Nashik Gender: F | वयः ५० यांना बरीच गाणी येत होती. त्य़ांनी काही ओव्या म्हटल्या व काही भजने म्हटली. २३.७.२००१ ला नाशिक येथे कार्यक्रम होता त्या साठी जाताना वाटेत पळसे गावी २२तारखेस थांबून ओव्या गोळा केल्या. | ||