Cast: मराठा / Maratha Village: पळसे / Palase Taluka: नाशिक / Nashik District: नाशिक / Nashik Gender: F | वयः ३५ संचालक- निष्काम कर्मयोगी श्री. जनार्दन स्वामी नागरी पतसंस्था, नाशिक जिल्हा वाहतुक ट्रक मालक असोसिएशन. आईकडून ऐकली. वडील शेतात काम करताना म्हणतात. २३.७.२००१ ला नाशिक येथे कार्यक्रम होता त्या साठी जाताना वाटेत पळसे गावी २२तारखेस थांबून ओव्या गोळा केल्या. | ||