Cast: मराठा / Maratha Village: / Hamlet: फुलेनगर / Phulenagar Taluka: नाशिक / Nashik District: नाशिक / Nashik Gender: F | वयः ६५ मुलगेः २ मुलीः २ सवाष्ण व्यवसायः शेती दोन सव्वा दोन एकर बागायत.ऊस, भाजीपला, द्राक्ष, तांदुळ, गहु हे पिकते. पूर्वी सर्वांची घर गावात होती. पण काहींनी इकडे मळ्यात घर बांधली व इकडेच वस्तीला आले. २० वर्षापासून शेतीला पाणी मिळू लागले. घरची परिस्थितीः परिस्थिती चांगली आहे. मुलांची लग्न झालीत. एक मुलगी विधवा झाली. अंगणवाडीत सेवीका आहे. तिला दोन मुले आहेत, एक मुलगा, एक मुलगी. तिचे सासर त्याच ठिकाणी आहे. ती तिथेच स्वतंत्र रहाते. पुष्कळ ओव्या येतात. सांगण्याची हौस वाटत होती. पळशे फुलेनगर गावाला १०.९.२००१ ला भेट दिली त्यावेळी यांनी ओव्या सांगीतल्या. | ||