Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: नाशिक / Nashik District: नाशिक / Nashik Gender: F | वयः ६५ मुलगाः १ मुलीः ३ विधवा व्यवसायः शेती दोन बिघे. वर्षभर मजुरीनी जावे लागते. सूनपण मजुरीनी जाते. पुष्कळ ओव्या येतात. सांगण्याची हौस वाटत होती. पळशे गावाला १०.९.२००१ ला भेट दिली त्यावेळी यांनी ओव्या सांगीतल्या. | ||