Database design: Bernard Bel
https://ccrss.org/database/performer.php?performer_id
= 2646
[Login]

Project  ♪♪ सांगते बाई तुला - Sāṅgatē bāī tulā - I tell you woman! ♪♪

Read project statement
With the support of People’s Archive of Rural India (PARI)
Source documents produced by GDS / CCRSS
Devanagari to Diacritic Roman conversions with TechWelkin

Creative Commons
CC license

grindmill.org

  Recordings: recordings.php
 • Performers: performer.php
 • Locations: villages.php
 • Classification: classification.php
 • Groups: groups.php
 • Glossary: glossary.php
 ⚲ Search: search.php


Grindmill songs of Maharashtra — Performer
“Dheringe Kalpana Bhaskar”
1 record(s)
 
 

[2646]
ढेरींगे कल्पना भास्कर
Dheringe Kalpana Bhaskar


Cast: मराठा / Maratha
Village: /
Hamlet: फुलेनगर / Phulenagar
Taluka: नाशिक / Nashik
District: नाशिक / Nashik
Gender: F

Songs by Dheringe Kalpana Bhaskar (17)

वयः ३०

मुलगेः २ मुलीः २ सवाष्ण माहेर सासर याच गावात

व्यवसायः शेती दोन सव्वा दोन एकर बागायत.ऊस, भाजीपाला, द्राक्ष, तांदुळ, गहु हे पिकते.
पूर्वी सर्वांची घर गावात होती. पण काहींनी इकडे मळ्यात घर बांधली व इकडेच वस्तीला आले. २० वर्षापासून शेतीला पाणी मिळू लागले.

घरची परिस्थितीः परिस्थिती चांगली आहे.

यजमान प्रेस मधे कामाला.
आई, आजी, मावशी गाणी म्हणत त्यांच्याकडुन शिकल्या. पुष्कळ ओव्या येतात. सांगण्याची हौस वाटत होती.
पळशे फुलेनगर गावाला १०.९.२००१ ला भेट दिली त्यावेळी यांनी ओव्या सांगीतल्या.