Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: नाशिक / Nashik District: नाशिक / Nashik Gender: F | वयः ६५ सवाष्ण घरची परिस्थितीः परिस्थिती बरी आहे. पुष्कळ ओव्या येतात. सांगण्याची हौस वाटत होती. त्या म्हणाल्या की नव्या मुलींना दार लावून नुसत टी.व्ही. पुढे बसायला आवडते. स्वतः गाणी म्हणण्याची हौस नाही. मग त्यांना गाणी येणार कशी? आम्ही शेतीत भरपूर कष्ट केलेत. जात्यावर दळलय. आम्हाला गाणी येणारच. यांचा व सखुबाई टावरे यांचा आवाज चांगला जुळत होता. ओव्या म्हणताना याची पण गरज असते. सखुबाईंनी यांना मुद्दामहून बोलावून घेतले. जोडीनी म्हणायची हौस वाटते. ओव्यापण आठवतात. पळशे गावाला १०.९.२००१ ला भेट दिली त्यावेळी यांनी ओव्या सांगीतल्या. | ||