Cast: मराठा / Maratha Village: पळशे / Palase Hamlet: फुलेनगर / Phulenagar Taluka: नाशिक / Nashik District: नाशिक / Nashik Gender: F | वयः ५५ मुलगेः २ मुलगीः १ सवाष्ण व्यवसायः शेती ८ एकर बागायत.ऊस, भाजीपला, द्राक्ष, तांदुळ, गहु हे पिकते. घरची परिस्थिती ः परिस्थिती चांगली आहे. पूर्वी सर्वांची घर गावात होती. पण काहींनी इकडे मळ्यात घर बांधली व इकडेच वस्तीला आले. २० वर्षापासून शेतीला पाणी मिळू लागले. मुलांची लग्न झालीत. यजमान प्रेस मधे कामाला आहेत. पुष्कळ ओव्या येतात. सांगण्याची हौस वाटत होती. पळशे फुलेनगर गावाला १०.९.२००१ ला भेट दिली त्यावेळी यांनी ओव्या सांगीतल्या.. | ||