Cast: मराठा / Maratha Village: / Hamlet: फुलेनगर / Phulenagar Taluka: नाशिक / Nashik District: नाशिक / Nashik Gender: F | वय ः ३५ व्यवसायः शेती दोन सव्वादोन एकर बागायत. एकत्र कुटुंव आहे. बकुबाई ढेरिंगे (२६४५) यांची सून पूर्वी सर्वांची घर गावात होती. पण काहींनी इकडे मळ्यात घर बांधली व इकडेच वस्तीला आले. २० वर्षापासून शेतीला पाणी मिळू लागले. घरची परिस्थीतीः परिस्थिती चांगली आहे. पुष्कळ ओव्या येतात. सांगण्याची हौस वाटत होती. पळशे फुलेनगर गावाला १०.९.२००१ ला भेट दिली त्यावेळी यांनी ओव्या सांगितल्या. | ||