Village: कोल्हापूर शहर - Kolhapur City
[41] id = 69471 ✓ खराडे लक्ष्मी - Kharade Lakshmi | बहिण नाही त्या भावाची गावाखालुनी त्याची वाट माझ्या बयाच्या तान्ह्या बाळा याव वाड्याला माझ्या नीट bahiṇa nāhī tyā bhāvācī gāvākhālunī tyācī vāṭa mājhyā bayācyā tānhyā bāḷā yāva vāḍyālā mājhyā nīṭa | ✎ no translation in English ▷ Sister not (त्या)(भावाची)(गावाखालुनी)(त्याची)(वाट) ▷ My (बयाच्या)(तान्ह्या) child (याव)(वाड्याला) my (नीट) | pas de traduction en français |