Cast: न्हावी / Nhavi Village: कोल्हापूर शहर / Kolhapur City Taluka: पन्हाळा / Panhala District: कोल्हापूर / Kolhapur Gender: F | वयः ६२ शिक्षणः नाही मुलगे ः २ मुलीः ३ व्यवसायः न्हाव्याची दुकाने आहेत तीन मुली दोन आहेत तीनही मुलींची लग्न झालीत. एका मुलाचे लग्न झाले आहे एकाचे नाही. दोन मुलांची न्हाव्याची दुकाने आहेत कोल्हापूरकडील भाषाशैली आहे त्यामुळे स्त्रिया पुल्लिंगी उल्लेख करतात. | ||