Village: वडवली - Wadavali
Cross-references: | F:XV-4.1c (F15-04-01c) - Sister takes pride in brother / Brother is a big personage / Brother is a Patil |
[1] id = 2577 ✓ कडू सरु - Kadu Saru | माझी जात कुळ काय पुसतो कुंभारा माझ्या नानाजी पित्याचा आहे साठ शंभर उंबरा mājhī jāta kuḷa kāya pusatō kumbhārā mājhyā nānājī pityācā āhē sāṭha śambhara umbarā | ✎ You, potter, how can you ask about my caste, my kul* Nanaji, my father owns about a hundred houses ▷ My class (कुळ) why asks (कुंभारा) ▷ My (नानाजी)(पित्याचा)(आहे) with (शंभर)(उंबरा) | pas de traduction en français |
| |||
Notes => | या ठिकाणी उंबरा याचा अर्थ गावात इतक्या संख्येची घर आहेत. पित्याचा उंबरा म्हणजे त्याच आडनावाची गावात त्या संख्येची घरे आहेत. |