Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: वरसगाव / Warasgaon Gender: F Songs by Kadu Saru (5027) | वय ७० शिक्षण ःनाही मुलगेः ४ मुलगीः नाही व्यवसायः शेती करतात. ओव्या स्वतः करतात. घरची परिस्थिती ः वडवली गाव धरणात गेले व त्यांना दोंड तालुक्यात शेती दिली पण ती जास्त नाही त्या मोलमजुरी करुन गुजरण करावी लागते.त्यांची एक मुलगा वडवली गावातच राहातो. पण | ||