Village: नांदगाव - Nandgaon
[3] id = 2552 ✓ सोनावणे कुसुम - Sonawane Kusum | बापानी दिली लेक रुपय घेतल हजार बैलावाणी केला लेकीचा बाजार bāpānī dilī lēka rupaya ghētala hajāra bailāvāṇī kēlā lēkīcā bājāra | ✎ Father gave his daughter, he took thousand rupees He sold his daughter like a bullock ▷ (बापानी)(दिली)(लेक)(रुपय)(घेतल)(हजार) ▷ (बैलावाणी) did (लेकीचा)(बाजार) | pas de traduction en français |
Notes => | पूर्वी बहुतेक समाजात लग्नात मुलाकडच्यांना मुलीसाठी पैसे द्यावे लागायचे. त्याला द्याज म्हणत. आज ही पध्दत फक्त आदीवासी, भटक्यांच्यात दिसते. द्याज पैशाच्या रूपाने वा वस्तुच्या रूपाने दिले जाते. इतर समाजात आता मुलीकडच्यांना पैसे द्यावे लागतात, म्हणजेच हुंडा द्यावा लागतो. |