=> Display all villages (1120 records)
Taluka: खालापूर - Khalapur District: रायगड - Raygad State: Maharashtra Corpus: Konkan Performers: गवळे लीलाबाई रामचंद्र - Gavale Lilabai Ramchandra गायकवाड पार्वताबाई भागूजी - Gaykwad Parvatabai Bhaguji वाधमारे प्रकाश - Waghmare Prakash वाघमारे वसंत - Waghmare Vasant |
या गावाच्या वर मुंबई पुणे हायवे झाला. त्यात यांच्या गावच्या शेतीचे मोठे नुकसान झाले. सर्व मोठे दगड, राडारोडा शेत जमिनीत पडला. खडी मशीन मधून पडलेली बारीक राळ शेतात बसली त्या सर्व घाणीची स्वच्छता करण्यास लाखो रूपये खर्च येईल. तो करण्याची ऐपत शेतकर्याची नाही. गावात कारखाने झाले पण तिथे गाववाल्यांना नोकर्या मिळत नाहीत. | ||