Cast: नवबौध्द / Navbaudha Village: अत्करगाव / Atkargaon Taluka: खालापूर / Khalapur District: रायगड / Raygad Gender: F | घरची परिस्थितीः दिवसभर शेतीचे काम वा मजुरीने जात. मुलगा शिक्षक आहे. पुर्वी यांच्या गायन पार्टी होती. लोकांनी ती हौसेने काढली होती. यांचे यजमान त्यात होते. काम संपल्यावर गाणी म्हणण्यास जात. आता ती पार्टी मोडली. त्यातील पुष्कळ माणसे मृत्यु पावली. यांची मुलाखत व गाणी ६.४.२००४ ला घेतली. | ||