Village: वडवली - Wadavali
[42] id = 8755 ✓ कडू सरु - Kadu Saru | वाजवितो पवा त्याच्या अंगात आहे उन्हेरी लाग राधच्या नादाला गाया गेल्यात डोंगरी vājavitō pavā tyācyā aṅgāt āhē unhērī lāga rādhacyā nādālā gāyā gēlyāta ḍōṅgarī | ✎ no translation in English ▷ (वाजवितो)(पवा)(त्याच्या)(अंगात)(आहे)(उन्हेरी) ▷ (लाग)(राधच्या)(नादाला)(गाया)(गेल्यात)(डोंगरी) | pas de traduction en français |