Village: वडवली - Wadavali
[40] id = 8611 ✓ कडू सरु - Kadu Saru | कृष्णा गोडबोल्या त्याची मोडीईली खोड एका माग एक आम्ही आण्याचा लावला चढ kṛṣṇā gōḍabōlyā tyācī mōḍīīlī khōḍa ēkā māga ēka āmhī āṇyācā lāvalā caḍha | ✎ no translation in English ▷ (कृष्णा)(गोडबोल्या)(त्याची)(मोडीईली)(खोड) ▷ (एका)(माग)(एक)(आम्ही)(आण्याचा)(लावला)(चढ) | pas de traduction en français |