Village: वडवली - Wadavali
[30] id = 7646 ✓ कडू सरु - Kadu Saru | पाचवीच्या दिवशी हळदी कुकांच्या आणि पुड्या अक्षर घालाईला बरम्या देवाच्या आल्या जोड्या pācavīcyā divaśī haḷadī kukāñcyā āṇi puḍyā akṣara ghālāīlā baramyā dēvācyā ālyā jōḍyā | ✎ no translation in English ▷ (पाचवीच्या)(दिवशी) turmeric (कुकांच्या)(आणि)(पुड्या) ▷ (अक्षर)(घालाईला)(बरम्या)(देवाच्या)(आल्या)(जोड्या) | pas de traduction en français |