Village: कोळवडे - Kolavade
Hamlet: खडकवाडी - Khadakwadi
[42] id = 63160 ✓ उभे तारा - Ubhe Tara | सासु सांगती सुनला राहा ग हालूनी चालूनी दवाखान्यात जाऊनी नको घेऊस बोलणी sāsu sāṅgatī sunalā rāhā ga hālūnī cālūnī davākhānyāta jāūnī nakō ghēūsa bōlaṇī | ✎ Mother-in-law tells her daughter-in-law, keep active Don’t let them say anything to you in the hospital ▷ (सासु)(सांगती)(सुनला)(राहा) * (हालूनी)(चालूनी) ▷ (दवाखान्यात)(जाऊनी) not (घेऊस)(बोलणी) | pas de traduction en français |
Notes => | हे गाणे अॉक्टो २१ २००२ ला रचले. त्या मिटिंगमधे सुईणींचा विषय चर्चेला घेतला होता व कार्यकर्त्या त्या संदर्भात जात्यावरील गाणी रचत होत्या. |