Village: निलंगा - Nilanga
[16] id = 52276 ✓ निलंगेकर नागीणबाई - Nilangekar Nagin | आंबाडीची भाजी नित्य तोडावी ओट्यात मायबापाची संपदा कधी येती ना गोत्यात āmbāḍīcī bhājī nitya tōḍāvī ōṭyāta māyabāpācī sampadā kadhī yētī nā gōtyāta | ✎ Leaves of Ambadi vegetable should be plucked in the verandah Inheritance from parents never brings us into any trouble ▷ (आंबाडीची)(भाजी)(नित्य)(तोडावी)(ओट्यात) ▷ (मायबापाची)(संपदा)(कधी)(येती) * (गोत्यात) | pas de traduction en français |
Notes => | आंबाडीच्या भाजीला लक्ष्मी समजतात. शिजवलेली भाजीसुध्दा फेकून देत नाही. शिळी भाजी उरली तर शेजारी पाजारी वाटायची पण टाकून द्यायची नाही अशी पध्दत आहे. |