Cast: ब्राम्हण / Brahman Village: / Taluka: निलंगा / Nilanga District: लातुर / Latur Gender: F | या आता असत्या तर ९६/९७ वर्षांच्या असत्या. यांचा जन्म साधारमतः १९०४/०५ च्या सुमाराचा अासावा. या लतीका औरादकरांच्या आई व उर्मिला औरादकरांच्या आजे सासुबाई साधारणपणे ८५ वर्षा पूर्वी ब्राहृण स्त्रियांच्या ओव्या म्हणून या बाईंच्या ओव्यांचे महत्व आहे. यांच्या ओव्या उर्मिला औरातकरांनी १९८०च्या सुमारास गोळा केल्या. आमच्या हातात त्या १८.१०.२००१ ला मिळाल्या. | ||