Village: नाशिक - Nashik
Hamlet: सातपूर - Satpur
Cross-references: | H:XXI-5.8fii (H21-05-08f02) - Ambedkar / A portray of grandeur & pride / Body |
[5] id = 48550 ✓ काळे जनाबाई खंडू - Kale Jana Khandu | माझ्या बंधवाला समाजाच लई येड हातीच्या समोर काढी वडायाच झाड mājhyā bandhavālā samājāca laī yēḍa hātīcyā samōra kāḍhī vaḍāyāca jhāḍa | ✎ My brother is dedicated to social commitment He has drawn a Banyan* tree in front of an elephant ▷ My (बंधवाला)(समाजाच)(लई)(येड) ▷ (हातीच्या)(समोर)(काढी)(वडायाच)(झाड) | Mon frère est fou d'engagement social Il a dessiné un banyan en face de l'éléphant. |
| |||
Notes => | १९५२ च्या निवडणुकीच्या वेळी रिपब्लिकन पक्ष व समाजवादी पक्ष यांची संयुक्त आघाडी होती. रिपब्लिकन पक्षाची खूण होती हत्ती व समाजवादी पक्षाची खूण होती वडाचे झाड. नाशीकमधे दादासाहेब गायकवाड व शांताबाई दाणी यांनी रिपब्लिकन पक्षाचे काम चांगल्या प्रकारे केले होते. दादासाहेब गायकवाड हे आंबेडकर चळवळीत बाबासाहेबांचे उजवे हात मानले जात. |