Village: वडवली - Wadavali
[6] id = 38586 ✓ कडू सरु - Kadu Saru | धुळवडीच्या दिशी ववाळीती धुळमाती नारळ्याची फळ द्यावत बाइच्या हाती dhuḷavaḍīcyā diśī vavāḷītī dhuḷamātī nāraḷyācī phaḷa dyāvata bāicyā hātī | ✎ no translation in English ▷ (धुळवडीच्या)(दिशी)(ववाळीती)(धुळमाती) ▷ (नारळ्याची)(फळ)(द्यावत)(बाइच्या)(हाती) | pas de traduction en français |
Notes => | होळी संपली की दुसर्या दिवशी मुली पाणी टाकतात. भोवताली पाच खेपा घालुन मग पाणी टाकतात. ओवाळतात, आरती शेजारीच ठेवलेली असते. खोबर खिसायचं शेजार्या पाजार्यांच्या गावाला पुडीतुन प्रसाद पाठवायचा व गावातील लोकांना वाटायाचा. पाणी सोडत पाच वेढे घालायाचे मग तिथ माणसं असतात. मग ती पोरीच्या हातात नारळ देतात होळीत नवसाचं तोरण वाहतात साधारणपणे २५ नारळाचं तोरण असते. नवसाची मुल होळीआईला पाया पडायाला आणतात. त्यांना नारळ फोडुन गुळ खोबरे देतात. |