Village: वडवली - Wadavali
[5] id = 38585 ✓ कडू सरु - Kadu Saru | शिमग्याच्या दिशी तोरण करीते पोळीच नटन थटन काई बाई माझ्या सईच śimagyācyā diśī tōraṇa karītē pōḷīca naṭana thaṭana kāī bāī mājhyā sīca | ✎ no translation in English ▷ (शिमग्याच्या)(दिशी)(तोरण) I_prepare (पोळीच) ▷ (नटन)(थटन)(काई) woman my (सईच) | pas de traduction en français |
Notes => | बारीक दोन पोळ्या करायाच्या दोर्यात ओवायाच्या प्रत्येक घरातुन दोन पोळ्या आणणे मग त्याची माळ होळीवर बांधायाची त्याला तोरण म्हणतात. |