Village: वळणे - Walane
Cross-references: | A:II-2.8b (A02-02-08b) - Woman’s social identity / Feminine turbulence / “Fickle woman” |
[14] id = 3200 ✓ भोसले शांता - Bhosale Shanta | चांगली म्हणुनी गेली नदी ओवाळाया नदीला आला पूर माग लागली पळाया cāṅgalī mhaṇunī gēlī nadī ōvāḷāyā nadīlā ālā pūra māga lāgalī paḷāyā | ✎ She thought it’s a good thing, she went to wave the lamps around the river The river is in floods, she started running back ▷ (चांगली)(म्हणुनी) went (नदी)(ओवाळाया) ▷ (नदीला) here_comes (पूर)(माग)(लागली)(पळाया) | pas de traduction en français |
Notes => | नदीची खणा नारळाने ओटी भरायची. नदीला ओवाळायचे असे विधी असतात. हे विधी सवाण्ष बायांनी करायचे असतात. इथे अर्थ होतो की आपल्या वर्तनामुळे स्वतःसा त्रास होईल हे समजत नाही व प्रत्यक्ष वेळ आली की पळपुटेपणा करावा लागतो. |