Village: गडले - Gadale
Hamlet: दुधवण - Dudhawan
[5] id = 11806 ✓ उघडे रमा - Ughade Rama | खांदया घेतील्या कुर्हाडी त्यांनी तोडील्या चिचिबोरी आई शिरकाबाई तुझ्या देवळाच्या त्यांनी बांधल्या इमारती khāndayā ghētīlyā kurhāḍī tyānnī tōḍīlyā cicibōrī āī śirakābāī tujhyā dēvaḷācyā tyānnī bāndhalyā imāratī | ✎ no translation in English ▷ (खांदया)(घेतील्या)(कुर्हाडी)(त्यांनी)(तोडील्या)(चिचिबोरी) ▷ (आई)(शिरकाबाई) your (देवळाच्या)(त्यांनी)(बांधल्या)(इमारती) | pas de traduction en français |