![]() Credit: Hema Rairkar
Cast: धनगर / Dhanagar Village: गडले / Gadale Hamlet: दुधवण / Dudhawan Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: वरसगाव / Warasgaon Gender: F Songs by Ughade Rama (2760) | वयः ७० शिक्षण नाही. व्यवसायः तीन खंडी बात होतो. डोंगरात राहातात कराडमाळ गवताचा घेतला शेती तयार केली. रमाबाई सुईनपण आहे तेया आईकडुन शिकलेया त्यांची आई सुईन होती रमाबाई उघडे त्या गरीब डोंगरी संघटनेच्या कार्यकर्त्या होत्या अतिशय धीट अाहे. कलेक्टरसारख्या माणसाबरोबर भांडुन आपला जमिनीचे काम करुन घतले. मोर्चे,सहभाग गाणी रचायच्या सुईन म्हणुन काम केले आरोग्याचे ही काम करायाच्या. त्यांचा मुलगा ही (रामभाऊ उघडे) हे ही कार्यकर्ता होते. | ||