Village: हिंगोली - Hingoli
[367] id = 111293 ✓ त्रिभुवन शंकर - Tribhuwan Shankar | पाचवे राऊळ देतो म्हणे गाव वरखेड्यात नाव ठेवितो म्हणे वरखेड्याच्या मातीत pācavē rāūḷa dētō mhaṇē gāva varakhēḍyāta nāva ṭhēvitō mhaṇē varakhēḍyācyā mātīta | ✎ no translation in English ▷ (पाचवे)(राऊळ)(देतो)(म्हणे)(गाव)(वरखेड्यात) ▷ (नाव)(ठेवितो)(म्हणे)(वरखेड्याच्या)(मातीत) | pas de traduction en français |