Village: पुणतांबा - Puntamba
[32] id = 96316 ✓ वहाडणे तारा शिवाजीराव - Wahadne Tara Shivajirao | आपण बहिणी बहिणी एकी गोपीच्या चालणीच्या लेकी कुण्या मालनीच्या कुणाला झाले कन्या आशा कैकणार्या सुना āpaṇa bahiṇī bahiṇī ēkī gōpīcyā cālaṇīcyā lēkī kuṇyā mālanīcyā kuṇālā jhālē kanyā āśā kaikaṇāryā sunā | ✎ ……. ▷ (आपण)(बहिणी)(बहिणी)(एकी)(गोपीच्या)(चालणीच्या) ▷ (लेकी)(कुण्या)(मालनीच्या)(कुणाला) become (कन्या)(आशा)(कैकणार्या)(सुना) | pas de traduction en français |