Village: निर्मळ पिंपरी - Nirmal Pimpri
[44] id = 87172 ✓ घोरपडे पार्वती - Ghorpade Parvati | माझ्या सोबतीनी वाण्या बाम्हणाच्या पोरी हातात कळशा भेटी होती गंगावरी mājhyā sōbatīnī vāṇyā bāmhaṇācyā pōrī hātāta kaḷaśā bhēṭī hōtī gaṅgāvarī | ✎ no translation in English ▷ My (सोबतीनी)(वाण्या)(बाम्हणाच्या)(पोरी) ▷ (हातात)(कळशा)(भेटी)(होती)(गंगावरी) | pas de traduction en français |