Village: गडले - Gadale
Hamlet: दुधवण - Dudhawan
[34] id = 8483 ✓ उघडे रमा - Ughade Rama | जन्मला कृष्णदेव सांगा येळ झाला किती त्याच्या जन्माची यादी वसुदेवाच्या हाती janmalā kṛṣṇadēva sāṅgā yēḷa jhālā kitī tyācyā janmācī yādī vasudēvācyā hātī | ✎ no translation in English ▷ (जन्मला)(कृष्णदेव) with (येळ)(झाला)(किती) ▷ (त्याच्या)(जन्माची)(यादी)(वसुदेवाच्या)(हाती) | pas de traduction en français |