Village: सावर्डे - Savarde
Hamlet: मोर्याची वाडी - More Wadi
[72] id = 82674 ✓ मोरे रखमा - More Rakhama | लंबती लंब बाल बया माझ्याच्या आवडीच बापाजी दशरथाच पाणी पित्याच्या कावडीच lambatī lamba bāla bayā mājhyācyā āvaḍīca bāpājī daśarathāca pāṇī pityācyā kāvaḍīca | ✎ no translation in English ▷ (लंबती)(लंब) child (बया)(माझ्याच्या)(आवडीच) ▷ Father (दशरथाच) water, (पित्याच्या)(कावडीच) | pas de traduction en français |