Village: आर्वी - Arvi
[10] id = 77539 ✓ कदम शांता - Kadam Shanta | एकादशीच वरत (व्रत) तुकारामाच्या वाड्याला आहेत लवंगाचे तोबरे त्यांच्या पागच्या घोड्याला ēkādaśīca varata (vrata) tukārāmācyā vāḍyālā āhēta lavaṅgācē tōbarē tyāñcyā pāgacyā ghōḍyālā | ✎ Ekadashi* is observed in Tukaram* house The horse in his stable have mouthfuls of cloves to eat ▷ (एकादशीच)(वरत) ( (व्रत) ) (तुकारामाच्या)(वाड्याला) ▷ (आहेत)(लवंगाचे)(तोबरे)(त्यांच्या)(पागच्या)(घोड्याला) | pas de traduction en français | ||
|