Village: शिरकोली - Shirkoli
[49] id = 7400 ✓ पोळेकर सुंदरा - Polekar Sundra | गोधडी शिवीते वर ठिगळाची जोडणी बाळायाची माझ्या घ्यायासाठी लढणी gōdhaḍī śivītē vara ṭhigaḷācī jōḍaṇī bāḷāyācī mājhyā ghyāyāsāṭhī laḍhaṇī | ✎ no translation in English ▷ (गोधडी)(शिवीते)(वर)(ठिगळाची)(जोडणी) ▷ (बाळायाची) my (घ्यायासाठी)(लढणी) | pas de traduction en français |