Village: राव टाकळी - Rao Takli
[46] id = 57101 ✓ शेळके अज्ञान - Shelke Adyan | साळीच्या तांदळाच्या दोन्ही आण्या बरोबरी देवा माझ्या बालाजीला शिद्या जायाचा गिरीवरी sāḷīcyā tāndaḷācyā dōnhī āṇyā barōbarī dēvā mājhyā bālājīlā śidyā jāyācā girīvarī | ✎ no translation in English ▷ (साळीच्या)(तांदळाच्या) both (आण्या)(बरोबरी) ▷ (देवा) my (बालाजीला)(शिद्या)(जायाचा)(गिरीवरी) | pas de traduction en français |