Village: होनवडज - Honvadaj
[1] id = 46319 ✓ माकणे गोदावरी - Makane Godhavari | माहेरी जाऊन बसलो खांबाला गुज बोलतो रामाला माझ्या बापुजी राजाला māhērī jāūna basalō khāmbālā guja bōlatō rāmālā mājhyā bāpujī rājālā | ✎ no translation in English ▷ (माहेरी)(जाऊन)(बसलो)(खांबाला) ▷ (गुज) says Ram my (बापुजी)(राजाला) | pas de traduction en français |
Notes => | काही भागात स्त्रिया स्वतःचा उल्लेख पुल्लींगी करतात, जस गुज बोललो बापाला.इथे ती स्वतः बापाशी गुज बोलली असे तिला म्हणायचे आहे. |