Village: अवदर - Awadar
[32] id = 45334 ✓ मेदगे सावीत्री - Madege Savitri | बापानी दिल्या लेकी इहीरी पाहिल्या पाण्याच्या भावानी दिल्या बहिणी कणगी पाहिल्या दाण्याच्या bāpānī dilyā lēkī ihīrī pāhilyā pāṇyācyā bhāvānī dilyā bahiṇī kaṇagī pāhilyā dāṇyācyā | ✎ no translation in English ▷ (बापानी)(दिल्या)(लेकी)(इहीरी)(पाहिल्या)(पाण्याच्या) ▷ (भावानी)(दिल्या)(बहिणी)(कणगी)(पाहिल्या)(दाण्याच्या) | pas de traduction en français |