Village: गुंधा - Gundha
[6] id = 38456 ✓ मोरे कमल - More Kamal Chintamani | वाटं ती पाहू पाहू डोळे माझे लालबंदी माझ्या हरणीच्या बाळा का म्हणूनी लाविले इतकिंदी vāṭaṁ tī pāhū pāhū ḍōḷē mājhē lālabandī mājhyā haraṇīcyā bāḷā kā mhaṇūnī lāvilē itakindī | ✎ no translation in English ▷ (वाटं)(ती)(पाहू)(पाहू)(डोळे)(माझे)(लालबंदी) ▷ My (हरणीच्या) child (का)(म्हणूनी)(लाविले)(इतकिंदी) | pas de traduction en français |