Village: घुटके - Ghutke
[2] id = 34556 ✓ कुडले जाई - Kudle Jai | भोळ्या शंकराच्या भोळ्या त्याच्या कलापती त्याच्या जटामधी ती बाई गंगाराणी होती bhōḷyā śaṅkarācyā bhōḷyā tyācyā kalāpatī tyācyā jaṭāmadhī tī bāī gaṅgārāṇī hōtī | ✎ no translation in English ▷ (भोळ्या)(शंकराच्या)(भोळ्या)(त्याच्या)(कलापती) ▷ (त्याच्या)(जटामधी)(ती) woman (गंगाराणी)(होती) | pas de traduction en français |