Village: पळसे - Palase
[15] id = 2735 ✓ हळंदे हिरा - Halande Hira | निंदक माणूस निंदा करीइत गेला परनारीची केली निंदा चांभारकुंडाच पाणी प्याला nindaka māṇūsa nindā karīita gēlā paranārīcī kēlī nindā cāmbhārakuṇḍāca pāṇī pyālā | ✎ The gossiper went on gossiping He gossiped about a stranger woman, he drank water from the Cobbler’s tank ▷ (निंदक)(माणूस)(निंदा)(करीइत) has_gone ▷ (परनारीची) shouted (निंदा)(चांभारकुंडाच) water, (प्याला) | pas de traduction en français |
Notes => | चांभारकुंड हे बहुतेकदा गोल आकाराचे कधी चौकोनी आकाराचे असते. खडकात पाणी साठते तिथेच हे कुंड तयार होते. ज्या कुंडात चांभार कातडी भिजवतात, धुतात त्या कुंडाला चांभारकुंड म्हणतात.ज्या माणसाला भूतबाधा झाली त्याला चांभारकुंडाचे पाणी प्यायला देतात. चांभरकुंडाचे पाणी प्यायचे का? अशी धमकावणीवजा भाषा वापरली जाते. चांभारकुंडाचे पाणा प्यावे लागणे ही लाजीरवाणी बाब समजली जाते, कला शिळवणे |