Village: वाळेण - Walen
[12] id = 25567 ✓ ओहाळ सीता - Ohal Sita | लोकानी दिल्या लेकी कणगी पाहिल्या दाण्याच्या भावानी दिल्या बहिणी इहीरी पाहिल्या पाण्याच्या lōkānī dilyā lēkī kaṇagī pāhilyā dāṇyācyā bhāvānī dilyā bahiṇī ihīrī pāhilyā pāṇyācyā | ✎ no translation in English ▷ (लोकानी)(दिल्या)(लेकी)(कणगी)(पाहिल्या)(दाण्याच्या) ▷ (भावानी)(दिल्या)(बहिणी)(इहीरी)(पाहिल्या)(पाण्याच्या) | pas de traduction en français |